📞 02469-XXXXXX  |  📧 iti.kinwat@dvet.gov.in  |  महाराष्ट्र शासन  •  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
संस्था बोधचिन्ह — शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य लोगो
Government Industrial Training Institute

हुतात्मा गोंडराजे शंकर शाह रघुनाथ शाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

किनवट, जि. नांदेड  |  कौशल्यं बलम्  |  Est. 1984
ताज्या सूचना
📢 AITT जुलै 2026 निकाल घोषित! — निकाल, गुणपत्रिका व प्रमाणपत्र: skillindiadigital.gov.in वर PRN ने लॉगिन करा 🆕 नव्याने अर्ज व निश्चिती (समुपदेशन फेरीसाठी): 03 जुलै ते 04 ऑगस्ट 2026 📋 प्रवेश फेऱ्या — निवड यादी: पहिली 02 जुलै • दुसरी 12 जुलै • तिसरी 21 जुलै • चौथी 30 जुलै 2026 🏫 प्रशिक्षण सत्र 10 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार 🎓 8 ट्रेडमध्ये 9 तुकड्या — एकूण 192 जागा उपलब्ध — 10 वी पास/नापास उमेदवारांना संधी 📞 गट निदेशक — श्री. नितीन देशपांडे — मो. 7058901768 💰 अर्ज शुल्क: राखीव ₹100 • अराखीव ₹150 • एका उमेदवाराने एकच अर्ज 🌐 अधिकृत पोर्टल: admission.dvet.gov.in 📝 CTS मुख्य परीक्षा 2026 — प्रात्यक्षिक हॉल तिकीट: 23 जून ते 10 जुलै 2026 🛠️ प्रथम वर्ष प्रात्यक्षिक परीक्षा (प्र. वर्ष / 6 महिने बॅच II / 1 वर्षीय): 06 ते 08 जुलै 2026 🔧 द्वितीय वर्ष प्रात्यक्षिक परीक्षा (2024 प्रवेशित): 09 ते 10 जुलै 2026 • वेळ: सकाळी 9:30 ते सायं 6:00 💻 CBT हॉल तिकीट: 03 जुलै ते 03 ऑगस्ट 2026 • CBT परीक्षा: 09 जुलै ते 03 ऑगस्ट 2026 📊 निकाल जाहीर: 10 ऑगस्ट 2026 • तक्रार नोंदणी: 17 ते 31 ऑगस्ट 2026
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी)  •  DGET / NCVT संलग्न

कौशल्य घडवू, भविष्य उज्ज्वल करू

किनवट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (स्थापना 1984) — राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार (NCVT/NSQF) दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण. उद्योगाभिमुख कौशल्ये, अनुभवी निर्देशक व आधुनिक कार्यशाळा.

आजची तारीख
वेळ
प्रशिक्षण सत्राची सुरुवात
10 ऑगस्ट 2026
शैक्षणिक वर्ष
2025–26चालू
संस्थेचे बोधचिन्ह
1984
स्थापना वर्ष / Established
8
व्यवसाय अभ्यासक्रम / Trades
(9 तुकड्या · 192 जागा)
NCVT
राष्ट्रीय प्रमाणपत्र
QR
डिजिटल हजेरी प्रणाली
Dignitaries

मान्यवर

श्री. जिष्णू देव वर्मा
श्री. जिष्णू देव वर्मा
मा. राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री
श्री. मंगलप्रभात लोढा
श्री. मंगलप्रभात लोढा
मा. मंत्री, कौशल्य विकास
श्रीमती मनीषा वर्मा (भा.प्र.से.)
श्रीमती मनीषा वर्मा (भा.प्र.से.)
मा. अपर मुख्य सचिव, कौशल्य विकास
श्री. सतीश सूर्यवंशी
श्री. सतीश सूर्यवंशी
मा. संचालक, व्य.शि.प्र.
श्री. प्रदीप दुर्गे
श्री. प्रदीप दुर्गे
मा. सहसंचालक
श्री. सचिन सूर्यवंशी
श्री. सचिन सूर्यवंशी
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नांदेड
Trades / Courses

व्यवसाय अभ्यासक्रम

📘 नियमित अभ्यासक्रम (1–2 वर्षे)
2 वर्षे

इलेक्ट्रिशियन

विद्युत वायरिंग, मोटर, ट्रान्सफॉर्मर व देखभाल.

NSQF Level 4 | DGT/CTS
सविस्तर पाहा →
🔧
2 वर्षे

फिटर

यांत्रिक जुळणी, मापन, फायलिंग व मशिनिंग.

NSQF Level 4 | DGT/CTS
सविस्तर पाहा →
💻
1 वर्ष

COPA

संगणक चालन व प्रोग्रामिंग सहाय्यक.

NSQF Level 3 | DGT/CTS
सविस्तर पाहा →
🔌
2 वर्षे

वायरमन

विद्युत वितरण, वायरिंग व सुरक्षा.

NSQF Level 4 | DGT/CTS
सविस्तर पाहा →
🚜
1 वर्ष

मेकॅनिक डिझेल

डिझेल इंजिन, इंधन प्रणाली व देखभाल.

NSQF Level 3 | DGT/CTS
सविस्तर पाहा →
🔥
1 वर्ष

वेल्डर

आर्क व गॅस वेल्डिंग, धातू जोडणी तंत्रे.

NSQF Level 3 | DGT/CTS
सविस्तर पाहा →
🚗
2 वर्षे

मेकॅनिक मोटर व्हेईकल

वाहन दुरुस्ती, इंजिन व देखभाल.

NSQF Level 4 | DGT/CTS
सविस्तर पाहा →
✂️
1 वर्ष

ड्रेस मेकिंग

शिवणकाम, वस्त्र रचना व डिझाईन.

NSQF Level 3 | DGT/CTS
सविस्तर पाहा →
🎓 अल्पमुदती अभ्यासक्रम (Short Term)
प्रवेश सुरू • ADMISSIONS OPEN

प्रवेश सूचना — ऑगस्ट 2026 सत्र

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना (CTS) • केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया • सूचना क्र. 2026/04 (दि. 29 जून 2026)
अंतिम गुणवत्ता यादी28 जून 2026
पहिली फेरी — निवड यादी02 जुलै 2026
दुसरी फेरी — निवड यादी12 जुलै 2026
तिसरी फेरी — निवड यादी21 जुलै 2026
चौथी फेरी — निवड यादी30 जुलै 2026
अर्ज शुल्क: राखीव ₹100 • अराखीव ₹150 • राज्याबाहेरील ₹300 • अनिवासी भारतीय ₹500  |  एका उमेदवाराने एकच अर्ज भरावा  |  रोज सकाळी 10–11 नि:शुल्क मार्गदर्शन सत्र.
Admissions 2026

प्रवेश सत्र 2026 — उपलब्ध व्यवसाय व जागा

ऑगस्ट 2026 सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश सुरू • एकूण 192 जागा182 प्रवेशित10 जागा रिक्त • केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (CTS) • प्रवेशाची स्थिती रोज सायंकाळी 18.00 वाजता अपडेट केली जाईल
192
एकूण प्रवेश क्षमता
182
प्रवेशित विद्यार्थी
10
रिक्त जागा
94.8%
प्रवेश टक्केवारी
फेरी 1
59
प्रवेशित
112 वाटप · 53 प्रलंबित
फेरी 2
62
प्रवेशित
118 वाटप · 56 प्रलंबित
फेरी 3
22
प्रवेशित
60 वाटप · 38 प्रलंबित
फेरी 4
14
प्रवेशित
32 वाटप · 18 प्रलंबित
समुपदेशन
25
प्रवेशित
29 वाटप · 4 प्रलंबित

फेरीनिहाय व्यवसायवार प्रवेश / Round-wise Admission by Trade

व्यवसाय क्षमता फेरी 1 फेरी 2 फेरी 3 फेरी 4 समुपदेशन एकूण रिक्त टक्केवारी
(क्षमतेच्या)
वाटप प्रवेशित वाटप प्रवेशित वाटप प्रवेशित वाटप प्रवेशित वाटप प्रवेशित
⚡ इलेक्ट्रिशियन 20 2014 66 00 00 00 20 0 ✔ 100%
🔧 फिटर 20 178 122 103 73 44 20 0 ✔ 100%
🔌 वायरमन 20 2012 73 42 31 22 20 0 ✔ 100%
🚗 MMV 24 2314 101 94 52 33 24 0 ✔ 100%
💻 COPA 24 93 2115 62 42 32 24 0 ✔ 100%
🚜 मे. डिझेल 24 166 1811 72 54 11 24 0 ✔ 100%
🔥 वेल्डर 40 51 3113 166 72 108 30 10 75.0%
✂️ ड्रेस मेकिंग 20 21 1311 83 10 55 20 0 ✔ 100%
एकूण 192 11259 11862 6022 3214 2925 182 10 94.8%

व्यवसायनिहाय फेरीवार प्रवेश (Stacked)

⚡ इलेक्ट्रिशियन
146
✔ पूर्ण
🔧 फिटर
82334
✔ पूर्ण
🔌 वायरमन
123212
✔ पूर्ण
🚗 MMV
141423
✔ पूर्ण
🚜 मे. डिझेल
611241
✔ पूर्ण
💻 COPA
315222
✔ पूर्ण
✂️ ड्रेस मेकिंग
1135
✔ पूर्ण
🔥 वेल्डर
13628
10 रिक्त
फेरी 1 फेरी 2 फेरी 3 फेरी 4 समुपदेशन
व्यवसाय / Trade कालावधी NSQF एकूण जागा प्रवेशित रिक्त जागा शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियन
Electrician
2 वर्षे Level 4 20 20 0 10 वी उत्तीर्ण (विज्ञान व गणितासह)
🔧फिटर
Fitter
2 वर्षे Level 4 20 16 4 10 वी उत्तीर्ण (विज्ञान व गणितासह)
🔌वायरमन
Wireman
2 वर्षे Level 4 20 18 2 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
🚗मेकॅनिक मोटर व्हेईकल
MMV
2 वर्षे Level 4 24 21 3 10 वी उत्तीर्ण (विज्ञान व गणितासह)
💻COPA
Computer Operator & Programming Assistant
1 वर्ष Level 3 24 22 2 10 वी उत्तीर्ण
🚜मेकॅनिक डिझेल
Mechanic Diesel
1 वर्ष Level 3 24 23 1 10 वी उत्तीर्ण (विज्ञान व गणितासह)
🔥वेल्डर
Welder
1 वर्ष Level 3 40 22 18 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
✂️ड्रेस मेकिंग
Dress Making
1 वर्ष Level 3 20 15 5 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण
एकूण 192 182 10
as on 17/08/2026 15.00 hrs (समुपदेशन फेरी सुरू)
📌 टीप: प्रवेश शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (CTS) महाराष्ट्र शासनाच्या केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतात. किमान वयोमर्यादा 14 वर्षे. आरक्षण शासन नियमांनुसार लागू. यासोबत रिक्त जागा रोज सायंकाळी 18.00 वाजता अपडेट होतील.
आजच ऑनलाइन प्रवेश अर्ज करा ↗

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रवेश कसा घ्यावा?
प्रवेश शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (CTS) महाराष्ट्र शासनाच्या केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतात. admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा.
प्रवेशासाठी पात्रता काय आहे?
किमान वयोमर्यादा 14 वर्षे. ट्रेडनुसार शैक्षणिक पात्रता — बहुतांश ट्रेडसाठी 10वी उत्तीर्ण (इलेक्ट्रिशियन/वायरमन/फिटर/MMV साठी विज्ञान व गणितासह), काही ट्रेडसाठी 10 वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण. सविस्तर माहिती प्रवेश तक्त्यात पहा.
अर्ज शुल्क किती आहे?
ऑनलाइन अर्ज शुल्क: राखीव प्रवर्ग ₹100, अराखीव ₹150, राज्याबाहेरील उमेदवार ₹300. प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी संस्थेस कोणतेही शुल्क देय नाही.
संस्थेत कोणते ट्रेड्स उपलब्ध आहेत?
एकूण 8 NCVT मान्यताप्राप्त ट्रेड्स (9 तुकड्या) — इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, मेकॅनिक मोटर व्हेईकल (प्रत्येकी 2 वर्षे) आणि COPA, मेकॅनिक डिझेल, वेल्डर, ड्रेस मेकिंग (प्रत्येकी 1 वर्ष). एकूण 9 तुकड्यांमध्ये प्रवेश क्षमता 192 जागा.
रिक्त जागांची माहिती कुठे मिळेल?
मुख्यपृष्ठावरील प्रवेश तक्त्यात ट्रेडनिहाय एकूण, प्रवेशित व रिक्त जागा दिल्या आहेत. रिक्त जागा रोज सायंकाळी 18.00 वाजता अपडेट होतात.
प्रवेशाबाबत मार्गदर्शन कुठे मिळेल?
संस्थेत रोज सकाळी 10:00 ते 11:00 वाजता प्रवेश प्रक्रियेबाबत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र होते. पत्ता: गोकुंदा, किनवट — 431811, जि. नांदेड.
प्रशिक्षण शुल्क परत मिळते का?
होय — प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ₹600 शैक्षणिक शुल्क परत मिळते. संपूर्ण शिक्षण नाममात्र खर्चात होते.
Admission

प्रवेश प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज

admission.dvet.gov.in वर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरा.

पात्रता

इयत्ता 10 वी (ट्रेडनुसार पात्रता बदलते).

गुणवत्ता यादी

गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी व समुपदेशन.

प्रवेश निश्चिती

कागदपत्र पडताळणी व शुल्क भरून प्रवेश.

प्रवेश साधारणतः जून-जुलैमध्ये सुरू होतात. सविस्तर माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

प्रवेशाचे वेळापत्रक — ऑगस्ट 2026 सत्र

सूचना क्र. 2026/05, दि. 31 जुलै 2026 • स्रोत: admission.dvet.gov.in (वेळापत्रक सूचक; बदल संभवतो)

प्रवेश प्रक्रियेचा तपशील प्रारंभ अंतिम स्थिती
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती व शुल्क भरणे21 मे 202621 जून 2026
प्रवेश अर्ज निश्चिती (Confirmation)21 मे 202622 जून 2026
पहिल्या फेरीसाठी विकल्प व प्राधान्य (Option Form)01 जून 202623 जून 2026
प्राथमिक गुणवत्ता यादी25 जून 2026, सायं. 5:00
हरकती नोंदविणे व माहितीत बदल26 जून 202627 जून 2026
अंतिम गुणवत्ता यादी28 जून 2026, सायं. 5:00
पहिली फेरी — निवड यादी प्रसिद्ध02 जुलै 2026, सायं. 5:00
पहिली फेरी — प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही03 जुलै 202607 जुलै 2026
दुसरी फेरी — निवड यादी प्रसिद्ध12 जुलै 2026, सायं. 5:00
दुसरी फेरी — प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही13 जुलै 202616 जुलै 2026
तिसरी फेरी — निवड यादी प्रसिद्ध21 जुलै 2026, सायं. 5:00
तिसरी फेरी — प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही मुदतवाढ22 जुलै 202625 जुलै27 जुलै 2026
चौथी फेरी — निवड यादी प्रसिद्ध30 जुलै 2026, सायं. 5:00
चौथी फेरी — प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही31 जुलै 202605 ऑगस्ट 2026
नव्याने अर्ज व निश्चिती (समुपदेशन फेरीसाठी)03 जुलै 202607 ऑगस्ट 2026
🛑 Admission Application Grievances Facility — अर्जातील त्रुटी दुरुस्ती (एकूण गुण, बोर्ड/शाळा, गुणदुरुस्ती इ.)06 ऑगस्ट 202607 ऑगस्ट 2026
संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्र. 1 — एकत्रित गुणवत्ता यादी08 ऑगस्ट 2026, सायं. 5:00
समुपदेशन फेरी 1 — संस्थेत नोंदणी (Login)09 ऑगस्ट 202610 ऑगस्ट 2026
समुपदेशन फेरी 1 — वेळ व दिनांक बहाल (संस्थानिहाय)11 ऑगस्ट 2026, स. 11:00 पर्यंत
समुपदेशन फेरी 1 — प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही12 ऑगस्ट 202613 ऑगस्ट 2026
संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्र. 02 ते 07 (दररोज हजेरी → गुणवत्ता यादी → वाटप)17 ऑगस्ट 202622 ऑगस्ट 2026सुरू
खाजगी औ.प्र. संस्थेतील संस्थास्तरीय प्रवेश13 जुलै 202622 ऑगस्ट 2026, रात्री 11:59सुरू

अर्ज शुल्क: राखीव ₹100 • अराखीव ₹150 • राज्याबाहेरील ₹300 • अनिवासी भारतीय ₹500  |  एका उमेदवाराने एकच अर्ज भरावा  |  रोज सकाळी 10–11 नि:शुल्क मार्गदर्शन सत्र (संस्थेत).

Why Choose Us

आय.टी.आय. किनवट का?

रोजगाराची हमी, कौशल्याची शिदोरी… उज्ज्वल भविष्यासाठी आय.टी.आय. किनवटची पायरी!

👨‍🏫

अनुभवी, पात्र व समर्पित शिक्षकवृंद

NCVT/CITS पात्र, उद्योग अनुभव असलेले शिल्प निदेशक — प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष.

🔧

आधुनिक प्रयोगशाळा व उपकरणे

राष्ट्रीय मानकांनुसार सुसज्ज कार्यशाळा, अद्ययावत यंत्रसामग्री व प्रत्यक्ष कामाची संधी.

💯

100% प्रायोगिक आधारित प्रशिक्षण

केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे — हातांनी काम, प्रयोग व प्रात्यक्षिकांवर पूर्ण भर.

💼

मजबूत करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सहाय्य

विविध नामांकित कंपन्यांच्या भरती मेळाव्यांचे आयोजन, अप्रेंटिसशिप व रोजगाराच्या संधी.

💰

50% प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन

शासकीय नियमानुसार पात्र विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन (Stipend) — आर्थिक मदत.

🎓

शुल्क परतावा सुविधा

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रु. 600 शैक्षणिक शुल्क परत मिळते — संपूर्ण शिक्षण नाममात्र खर्चात.

🌳

स्वच्छ, सुरक्षित व हरित परिसर

निसर्गाच्या सान्निध्यात विस्तीर्ण व सुरक्षित परिसर — एकाग्रतेने शिकण्यासाठी अनुकूल वातावरण.

🏛️

शासकीय संस्था — विश्वासार्हता व गुणवत्ता

महाराष्ट्र शासन व DGT, नवी दिल्ली अंतर्गत — NCVT चे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (NTC).

Student Welfare Scheme

विद्यार्थी कल्याण योजना

🎓
◆ शासकीय योजना ◆

पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना

Pandit Dindayal Upadhyay SWAYAM Yojana
सुरू

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या (ST) पात्र प्रशिक्षणार्थींना शिक्षणादरम्यानच्या निवास व उदरनिर्वाहासाठी थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे आर्थिक सहाय्य देण्यात येते. किनवट ITI मधील पात्र प्रशिक्षणार्थींना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

🏠
निवास भत्तास्वतः राहण्याच्या ठिकाणासाठी अर्थसहाय्य
🍽️
आहार भत्तादैनंदिन भोजनासाठी मासिक रक्कम
💼
निर्वाह भत्ताव्यक्तिगत खर्चासाठी मदत
📚
शैक्षणिक साहित्यपुस्तके व अभ्यास साहित्यासाठी अर्थसहाय्य
💰 वार्षिक अर्थसहाय्य (अंदाजे) रु. 60,000 पर्यंत
स्वयम् योजना — सविस्तर पाहा → इतर सर्व कल्याण योजना पाहा →
पात्रता: अनुसूचित जमाती (ST), जात प्रमाणपत्र व जात पडताळणी आवश्यक हस्तांतरण: आधार-संलग्न बँक खात्यात थेट (DBT) अधिक माहितीसाठी: संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा
Services & Portals

उपयुक्त सेवा व पोर्टल्स

📱

QR हजेरी प्रणाली

विद्यार्थी, CHB निदेशक व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित QR आधारित हजेरी प्रणाली.

🎓

तंत्र प्रशाला केंद्र (9वी)

इयत्ता 9 वी विद्यार्थ्यांसाठी NSQF माध्यमिक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम — मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी.

🏭

प्रत्यक्ष कार्यस्थळ प्रशिक्षण (OJT)

On-the-Job Training — उद्दिष्टे, रचना, मूल्यांकन निकष, ग्रेडिंग व Log Book संपूर्ण माहिती.

📚

Bharat Skills

NSQF अभ्यासक्रम, व्हिडिओ, प्रश्नसंच व मॉक टेस्ट.

🌐

Skill India Digital

कुठेही, कधीही डिजिटल कौशल्य शिक्षण मंच.

🤝

NAPS

राष्ट्रीय अप्रेंटिसशिप पोर्टल — संधी शोधा.

🏗️

MAPS

महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना.

📝

Admission 2026

महाराष्ट्रातील सर्व ITI प्रवेश व्यवस्थापन.

👨‍💼

HRMS (DVET)

कर्मचारी सेवा व वेतन व्यवस्थापन प्रणाली.

🎓

iGOT Karmayogi

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी व ऑनलाइन प्रशिक्षण.

📜

शासन निर्णय (GR)

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत शासन निर्णय शोधा.

📖

NPTEL e-Learning

IIT/IISc चे मोफत ऑनलाइन तांत्रिक अभ्यासक्रम.

💡

Infosys Springboard

मोफत कौशल्य व करिअर विकास ऑनलाइन कोर्सेस.

🌍

Coursera

जागतिक विद्यापीठांचे ऑनलाइन कोर्सेस व प्रमाणपत्रे.

About Us

माझ्या संस्थेबद्दल

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), किनवट ही 1 जुलै 1984 रोजी स्थापन झालेली शासकीय संस्था असून रोजगार व प्रशिक्षण महासंचालनालय (DGET) व राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) यांच्याशी संलग्न आहे. किनवट, जि. नांदेड येथे ही संस्था अभियांत्रिकी व बिगर-अभियांत्रिकी व्यवसायांचे प्रशिक्षण देते.

1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामातील थोर क्रांतिकारक गोंडराजे शंकर शाह व त्यांचे पुत्र रघुनाथ शाह — ज्यांना 18 सप्टेंबर 1857 रोजी जबलपूर येथे तोफेच्या तोंडी देऊन हौतात्म्य पत्करावे लागले — यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी या संस्थेचे नामकरण "हुतात्मा गोंडराजे शंकर शाह रघुनाथ शाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवट" असे केले.

हुतात्मा गोंडराजे शंकर शाह व रघुनाथ शाह
◆ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन ◆
हुतात्मा गोंडराजे शंकर शाहरघुनाथ शाह
हौतात्म्य: 18 सप्टेंबर 1857 — जबलपूर
“1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामातील थोर आदिवासी क्रांतिकारक — तोफेच्या तोंडी देऊनही ज्यांची देशभक्ती अमर राहिली. त्यांच्या त्यागाची प्रेरणा हीच आमच्या संस्थेची ओळख.”

अनुभवी निर्देशक, सुसज्ज कार्यशाळा व उद्योगाभिमुख दृष्टिकोन यांद्वारे विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी तयार केले जाते. कौशल्यं बलम् — कौशल्य हीच खरी शक्ती, हे आमचे ब्रीद.

ठळक वैशिष्ट्ये

स्थापना 1 जुलै 1984 — आदिवासी भागातील दीर्घ सेवापरंपरा.

DGET व NCVT संलग्न — राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.

8 अभियांत्रिकी व बिगर-अभियांत्रिकी व्यवसाय अभ्यासक्रम — 9 तुकड्या, 192 प्रवेश क्षमता.

QR आधारित आधुनिक डिजिटल हजेरी प्रणाली.

NAPS/MAPS अंतर्गत प्रशिक्षणार्थी (apprenticeship) संधी.

🎯 Vision / दृष्टी

कौशल्य विकासात किनवट ITI ला अग्रगण्य संस्था बनवणे; युवकांमध्ये नवकल्पना, उद्योजकता व रोजगारक्षमता वाढवून प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देणे.

🚩 Mission / ध्येय

  1. दर्जेदार प्रशिक्षण — उद्योगाभिमुख तांत्रिक व बिगर-तांत्रिक प्रशिक्षण.
  2. स्थानिक युवकांचे सक्षमीकरण — राष्ट्रीय/जागतिक मानकांनुसार कौशल्ये.
  3. उद्योजकता — स्वयंरोजगार व व्यवसाय संधींना प्रोत्साहन.
  4. कौशल्य-तफावत भरून काढणे — शिक्षण व उद्योग गरजांचा मेळ.
  5. सर्वसमावेशक विकास — दुर्बल व वंचित घटकांना संधी.
  6. नवतंत्रज्ञान — आधुनिक साधने व पद्धतींचा अवलंब.
  7. उद्योग सहकार्य — अप्रेंटिसशिप व इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष अनुभव.
  8. आजीवन शिक्षण — सतत कौशल्य-उन्नती व प्रमाणपत्र कार्यक्रम.
Principal's Message

प्राचार्यांचा संदेश

श्री. सुभाष परघणे यांचे छायाचित्र — प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवट
कौशल्य, शिस्त आणि गुणवत्ता यांच्या बळावर सक्षम, आत्मनिर्भर आणि उद्योगसज्ज युवक घडविणे हेच आमच्या संस्थेचे ध्येय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून आधुनिक प्रशिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि रोजगाराभिमुख दृष्टिकोनातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
— श्री. सुभाष परघणे
प्राचार्य / Principal
हुतात्मा गोंडराजे शंकर शाह रघुनाथ शाह शा.औ.प्र. संस्था, किनवट
Our Team

आमचे कर्मचारी

संस्थेत 19 कर्मचारी कार्यरत आहेत — प्राचार्य, गट निदेशक, 11 शिल्प निदेशक6 प्रशासकीय कर्मचारी. सर्वांची छायाचित्रांसह सविस्तर माहिती स्वतंत्र पानावर उपलब्ध आहे.

सर्व कर्मचारी पहा →
"

आपल्या लोकांना कौशल्यपूर्ण बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे आपली कार्यक्षम लोकसंख्या उत्पादक बनेल आणि देशाच्या विकासात मदत होईल.

— श्रीमती द्रौपदी मुर्मू
माननीय राष्ट्रपती, भारत
Facilities

सुविधा

🏭

सुसज्ज कार्यशाळा

प्रत्येक ट्रेडसाठी आधुनिक उपकरणांसह कार्यशाळा.

💾

डिजिटल ग्रंथालय

ट्रेड्सशी संबंधित डिजिटल अभ्यास साहित्य.

📱

QR डिजिटल हजेरी

आधुनिक QR कोड आधारित हजेरी प्रणाली.

📜

अल्पमुदत अभ्यासक्रम

विविध अल्पमुदत कौशल्य अभ्यासक्रम.

🤝

अप्रेंटिसशिप

NAPS/MAPS अंतर्गत प्रशिक्षणार्थी संधी.

🎓

NCVT प्रमाणपत्र

राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.

Placement & Job Drives

रोजगार व प्लेसमेंट संधी

विविध नामांकित कंपन्यांच्या ITI प्रशिक्षणार्थी / अप्रेंटिस भरती जाहिराती. अधिक माहितीसाठी संबंधित जाहिरातीवरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

1 / 38
Clean Science and Technology Ltd. — Walk-in Interview — ITI Fitter, Electrical, Pump Operator — 35 जागा — Daund, Pune
🧪Clean Science and Technology Ltd. — Walk-in Interview — 35 जागा — Fitter 20, Electrical 10, Pump Operator 5 • Freshers पात्र • तारीख: 12 & 19 ऑगस्ट 2026 (बुधवार), दुपारी 12:00-2:00 • ठिकाण: MIDC Kurkumbh, Daund, पुणे – 413802 • No Bond, वाहतूक, कॅन्टीन, 9 तास • संपर्क: 9096913821 • सौजन्य: TCPC, ITI किनवट
Trueview Warner Electronics (I) Pvt. Ltd. — Campus Drive 2026 — 255 जागा — छ. संभाजीनगर
📹Trueview Warner Electronics — Campus Drive 2026 — Mega Hiring 255 जागा — CCTV, Computers, Digital Signage • पात्रता: ITI (सर्व ट्रेड), Diploma, BE/B.Tech, SSC/HSC/B.Com • स्टायपेंड: ITI ₹14,000, BE ₹16,600 (attendance incentive सह) • 9 तास, वाहतूक, कॅन्टीन, No Bond • ठिकाण: Shendra MIDC / Auric MIDC, छ. संभाजीनगर • संपर्क: Tejas Pawar 93070 10629 • सौजन्य: TCPC, ITI किनवट
Siemens MNC — Shandra Apprenticeship Drive — Welder Trade — 17 August 2026 — Dual VET Project (Siemens & Tata STRIVE)
Siemens MNC — Shandra Apprenticeship Drive — Welder Trade — Dual VET Project (Siemens & Tata STRIVE) • तारीख: 17 ऑगस्ट 2026 (सोमवार), सकाळी 11:00 • ठिकाण: AVTS Hall, Nodel ITI • पात्रता: 10वी + ITI Welder, वय 18-25 • सौजन्य: TCPC, शा.औ.प्र. संस्था, किनवट
Adani Airport Services — Mega Airport Recruitment Drive 2026 — 660+ जागा — Mumbai & Navi Mumbai Airport
✈️Adani Airport Services — Mega Airport Recruitment Drive 2026 — 660+ जागा — CSA Trainees ₹25,000 (250 जागा), Ramp Agents ₹20,000-₹25,000 (150 जागा), Drivers/Operators ₹22,000-₹23,000 (200 जागा), Technicians ITI ₹20,000 / Diploma ₹25,000 (60 जागा) • Mumbai & Navi Mumbai Airport • संपर्क: Rahul 8237575742 • सौजन्य: TCPC, ITI किनवट
बृहन्मुंबई महानगरपालिका — Trade Apprentice भरती 2026 — 612 पदे — 20-21 ऑगस्ट 2026
🏛️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) — Trade Apprentice — 612 पदे — Electrician 40, Diesel Mechanic 87, COPA 154, Fitter 58, MMV 39, Wireman 33, Plumber 66, Welder 16 + इतर • तारीख: 20-21 ऑगस्ट 2026, सकाळी 10:00-5:00 • ठिकाण: शा.औ.प्र. संस्था गोवंडी, मुंबई • सौजन्य: TCPC, ITI किनवट
वालचंदनगर — अनुभवी वेल्डर भरती — GTAW/TIG — 25 जागा — ₹35,000/महिना — बारामती जवळ
🔥वालचंदनगर — अनुभवी वेल्डर भरती — ₹35,000/महिना पर्यंत — पद: Welder (GTAW/TIG) — 25 जागा • कौशल्ये: 6G, ARC, GTAW, Carbon & Steel वेल्डिंग • अनुभव: 2-7 वर्षे • ठिकाण: वालचंदनगर, बारामती जवळ • संपर्क: 9921275776 • सौजन्य: TCPC, ITI किनवट
श्रीराम रेफ्रिजरेशन अँड इयर कंडीशनिंग — शिकाऊ उमेदवारी संधी — नांदेड MIDC — Sheet Metal, Fitter, Mech. RAC, Welder
❄️श्रीराम रेफ्रिजरेशन अँड इयर कंडीशनिंग — शिकाऊ उमेदवारी संधी — नांदेड MIDC (स्थानिक) — रिक्त जागा: शीट मेटल 2, फिटर 2, मेकॅनिक RAC 2, वेल्डर 2 • ITI उत्तीर्ण • स्थानिक (नांदेड) उमेदवारांना प्राधान्य • जागा मर्यादित — लवकर संपर्क करा!
Endress+Hauser Flowtec India Pvt. Ltd. — Walk-in Drive 2026-2027 — Apprenticeship — Waluj MIDC, छ. संभाजीनगर
🏭Endress+Hauser Flowtec India — Walk-in Drive 2026-27 — अप्रेंटिसशिप — पदे: BE/B.Tech Industrial Engg, Production, Diploma Mechanical (QA), ITI Painter • स्टायपेंड: BE ₹20,000, Diploma ₹18,000, ITI ₹16,000 • मोफत बस व कॅन्टीन • तारीख: 17 ऑगस्ट 2026 (शुक्रवार), दुपारी 2:00 • ठिकाण: Waluj MIDC, छ. संभाजीनगर • संपर्क: +91 70387 39462
JSW Modula (A JSW Enterprise) — Campus Recruitment — ITI Fitter — Nanded, Maharashtra — ₹15,000/month
🔧JSW Modula (A JSW Enterprise) — कॅम्पस भरती — ITI Fitter, नांदेड — ठिकाण: नांदेड, महाराष्ट्र • प्रशिक्षण: 3 महिने • स्टायपेंड: ₹15,000/महिना • फक्त पुरुष • फ्रेशर्स पात्र • Modular kitchen components installation • संपर्क: Akshay Jadhav +91 70387 39462 • www.modula.in
NetAmbit Value First Services Pvt. Ltd. — Campus Placement & Recruitment Collaboration — ITI Graduates
🤝NetAmbit Value First Services Pvt. Ltd. — कॅम्पस प्लेसमेंट सहयोग — Campus Recruitment Drives, Pre-Placement Talks, Career Guidance Sessions • Cross-industry exposure, Structured training, Performance-based incentives • Pan India presence • संपर्क: Sunita (BDM) +91 79720 51880 • sunitas@netambit.com • www.netambit.com
Piaggio Vehicles Pvt. Ltd., बारामती — कॅम्पस भरती 2026 — 50 विद्यार्थ्यांची निवड — Welder ट्रेड — ITI किनवट
🏍️Piaggio Vehicles Pvt. Ltd., बारामती — कॅम्पस भरती 2026 — 50 विद्यार्थ्यांची निवड! — ट्रेड: Welder • सुविधा: कॅन्टीन (अनुदानित), Safety PPEs, निवास (शुल्क लागू), मोफत बस • जॉईनिंग अंतिम तारीख: 06.08.2026 • ठिकाण: E-2 & F-1, Katphal Road, MIDC Area, बारामती, पुणे – 413133
BHEL — Boiler Auxiliaries Plant, Ranipet — Walk-in Interview — Trade Apprentices — 305 जागा — 18-21 ऑगस्ट 2026
🏭BHEL — Boiler Auxiliaries Plant, रानीपेट तामिळनाडू — वॉक-इन इंटरव्ह्यू — 305 जागा — ट्रेड्स: Fitter, Welder, Electrician, Turner, Machinist/OAMT, MMV, Instrument Mechanic, AC & Refrigeration Mechanic, Plumber, Carpenter • तारीख: 18–21 ऑगस्ट 2026, सकाळी 09:00 • जुलै 2026 परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थीही पात्र • संपर्क: +91 4172-041728-4027
Mahindra Teqo (Mahindra Group) — Apprentice भरती — 60 जागा — ITI 2026 Running Batch — ₹18,000
🔧Mahindra Teqo (Mahindra Group) — अप्रेंटिस भरती — 60 जागा — पात्र ट्रेड्स: Electrician, Fitter, Wireman, Electronics Mechanic, Turner, Machinist, Welder • वेतन ₹18,000 (DBT सह) • मोफत निवास, वाहतूक, गणवेश, Safety Shoes • 1 महिना मुंबई प्रशिक्षण • ठिकाणे: गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक • संपर्क: Saurabh Alhat 8652583090
Lernern — Campus Placement Drive — TBK India, Ohsung India, Exide Industries — ITI Pass सर्व ट्रेड
🎯Lernern — Campus Placement Drive — 3 कंपन्या — TBK India Pvt. Ltd. (Mavshi, सातारा, ₹16,500/महिना, 8 तास), Ohsung India Pvt. Ltd. (Ranjangaon, पुणे, ₹19,500 CTC — Welder ₹21,500), Exide Industries Pvt. Ltd. (Taloja, रायगड, ₹20,841 CTC, 12 तास) • सर्व ट्रेड पात्र • NAPS/NATS अप्रेंटिसशिप • संपर्क: Shraddha Kakade +91 9220602327
संजीव ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. — अप्रेंटिसशिप ट्रेनिंग — Waluj MIDC, छ. संभाजीनगर
⚙️संजीव ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. — अप्रेंटिसशिप ट्रेनिंग — उत्पादने: प्रेस कॉम्पोनेन्ट्स, शीट मेटल, फॅब्रिकेटेड कॉम्पोनेन्ट्स, वेल्डेड/सब असेंब्लीज • 8 तास: ₹16,500 (₹15,000 + ₹1,500 DBT) • 12 तास: ₹22,790 (₹21,290 + ₹1,500 DBT) • पात्रता: HSC/ITI/Diploma/Graduate • बस, कॅन्टीन (सबसिडाईज्ड) • ठिकाण: C-7, MIDC Waluj, छ. संभाजीनगर – 431136 • संपर्क: 9623058819, 9168058819
Velangi Connectivity Pvt. Ltd., MIDC वाळूज — OJT व अप्रेंटिस भरती — Wiring Harness, Electr
🔌Velangi Connectivity Pvt. Ltd., MIDC वाळूज — OJT व अप्रेंटिस भरती — Wiring Harness, Electronic Products, Automotive Components • OJT ₹9,000 • अप्रेंटिस 8 तास ₹15,000, 12 तास ₹21,000/महिना • कॅन्टीन, बस, वसतिगृह • 9168058819
Piaggio Vehicles Pvt. Ltd., बारामती पुणे — Apprenticeship Programme — ITI Engineers: Welde
🏍️Piaggio Vehicles Pvt. Ltd., बारामती पुणे — Apprenticeship Programme — ITI Engineers: Welder, Painter, Fitter, Motor Mech, Diesel Mech • कॅन्टीन, वाहतूक, Safety PPEs, विमा • Velangi Connectivity सह भागीदारी
SJS Decoplast Pvt. Ltd. (Exotech), Ranjangaon MIDC पुणे — Apprentice 2026 — 90 जागा • फक्त
🏭SJS Decoplast Pvt. Ltd. (Exotech), Ranjangaon MIDC पुणे — Apprentice 2026 — 90 जागा • फक्त पुरुष • ITI-PPO ₹16,500/महिना + OT ₹130/तास • Assembly, Production, Quality • वय 18–27
Jabil Circuit India Pvt. Ltd. (American MNC), रांजणगाव पुणे — NAPS अप्रेंटिसशिप — ट्रेड: W
🔧Jabil Circuit India Pvt. Ltd. (American MNC), रांजणगाव पुणे — NAPS अप्रेंटिसशिप — ट्रेड: Wireman, COPA, Mechanic Electronics, ICTSM, Electrician, Fitter • ₹15,700 + ₹1,500 DBT • पुरुष व महिला • Canteen, Bus
Marelli Talbros Chassis Systems, फुलगाव पुणे — Campus Drive 2026 — Apprentice/Operator Tra
🚗Marelli Talbros Chassis Systems, फुलगाव पुणे — Campus Drive 2026 — Apprentice/Operator Trainee • ITI सर्व ट्रेड • Quality, Assembly, Robotics/Automation • Canteen, PF, ESIC
MSRTC नांदेड विभाग — शिकाऊ उमेदवार भरती 2026-27 (द्वितीय सत्र) — 9 व्यवसायांत 110 जागा • M
🚌MSRTC नांदेड विभाग — शिकाऊ उमेदवार भरती 2026-27 (द्वितीय सत्र) — 9 व्यवसायांत 110 जागा • MMV 40, मे. डिजिटल 44, वेल्डर 06 इ. • ₹13,030–₹24,666/महिना • अंतिम तारीख 06/08/2026
बजाज ऑटो लि. — कॅम्पस भरती 2026 (NAPS अप्रेंटिस ITI) — पात्र ट्रेड: MMV, फिटर, डिझेल मेकॅन
🏍️बजाज ऑटो लि. — कॅम्पस भरती 2026 (NAPS अप्रेंटिस ITI) — पात्र ट्रेड: MMV, फिटर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, मशिनिस्ट • स्टायपेंड ₹16,000/महिना • ITI पासआउट 2023–2026 • कॅन्टीन, वाहतूक, गणवेश, आरोग्य विमा
DRDO — DEAL, देहरादून — अप्रेंटिस ट्रेनी भरती 2026-27 — ITI अप्रेंटिस 50 जागा (21 ट्रेड्स)
🛡️DRDO — DEAL, देहरादून — अप्रेंटिस ट्रेनी भरती 2026-27 — ITI अप्रेंटिस 50 जागा (21 ट्रेड्स) • स्टायपेंड ₹10,560/महिना • मोफत जेवण, बस, गणवेश • NAPS पोर्टलवर नोंदणी • अंतिम तारीख: 30 दिवस
Dynapulse Engineering (Authorised Kirloskar Care), पुणे — कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह — पद:
⚙️Dynapulse Engineering (Authorised Kirloskar Care), पुणे — कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह — पद: सर्व्हिस इंजिनिअर • ITI 50 जागा • स्टायपेंड ₹10,560/महिना • मोफत जेवण, बस, गणवेश
Evey Trans Pvt. Ltd. — ITI प्रशिक्षणार्थी वॉक-इन ड्राइव्ह — ITI कोणत्याही ट्रेडमध्ये • PMP
🚌Evey Trans Pvt. Ltd. — ITI प्रशिक्षणार्थी वॉक-इन ड्राइव्ह — ITI कोणत्याही ट्रेडमध्ये • PMPML पुणे स्टेशन डेपो • दिनांक 27 जून 2026, सकाळी 10:00–5:30 • नियोजन: बानेर, वाघोली, हिंजवडी इ.
ISRO — ISTRAC, बेंगळुरू — ट्रेड अप्रेंटिस भरती 2026-27 — ITI ट्रेड्स: Electronics Mechanic
🚀ISRO — ISTRAC, बेंगळुरू — ट्रेड अप्रेंटिस भरती 2026-27 — ITI ट्रेड्स: Electronics Mechanic, Machinist, Electrician, Fitter इ. • स्टायपेंड ₹9,600/महिना • अंतिम तारीख 31/07/2026 • 100% नि:शुल्क
JCB India Ltd., पुणे — 131 अप्रेंटिस जागा — ITI व Diploma (सर्व ट्रेड) • स्टायपेंड ₹19,000
🚜JCB India Ltd., पुणे — 131 अप्रेंटिस जागा — ITI व Diploma (सर्व ट्रेड) • स्टायपेंड ₹19,000/महिना • मुलाखत 25 जून 2026, तळेगाव • पुरुष व महिला पात्र • मोफत बस, कॅन्टीन, गणवेश
महावितरण विभाग, अहमदनगर — शिकाऊ भरती 2026 — एकूण 77 जागा • पदे: लाईनमन/वायरमन, COPA • अर्ज
महावितरण विभाग, अहमदनगर — शिकाऊ भरती 2026 — एकूण 77 जागा • पदे: लाईनमन/वायरमन, COPA • अर्जाची अंतिम तारीख 6 जुलै 2026 • फक्त ऑनलाइन अर्ज • 100% मोफत
Mercedes-Benz India Pvt. Ltd., चाकण पुणे — थेट भरती (Walk-in) — अप्रेंटिस ट्रेनी 30 जागा •
🚗Mercedes-Benz India Pvt. Ltd., चाकण पुणे — थेट भरती (Walk-in) — अप्रेंटिस ट्रेनी 30 जागा • ट्रेड: वेल्डर, शीट मेटल, फिटर, पेंटर • स्टायपेंड ₹20,700/महिना • 2 जुलै 2026 • पुरुष व महिला पात्र
The New India Assurance Co. Ltd. — अप्रेंटिसशिप भरती (NATS) — एकूण 550 जागा (महाराष्ट्र 13
🏢The New India Assurance Co. Ltd. — अप्रेंटिसशिप भरती (NATS) — एकूण 550 जागा (महाराष्ट्र 138) • ITI उत्तीर्ण • स्टायपेंड ₹12,300/महिना • नोंदणी 23 जून–6 जुलै 2026 • 100% मोफत
Ordnance Factory Chanda — शिकाऊ (Apprentice) भरती 2026 — ITI ट्रेड अप्रेंटिस 51 जागा • स्ट
🎯Ordnance Factory Chanda — शिकाऊ (Apprentice) भरती 2026 — ITI ट्रेड अप्रेंटिस 51 जागा • स्टायपेंड ₹9,116/महिना • अर्ज शुल्क ₹100 (ST/महिला मोफत) • अंतिम तारीख 07 जुलै 2026
Renu Electronics Pvt. Ltd., पुणे — भरती सुरू — विभाग: उत्पादन, गुणवत्ता, देखभाल, साठवण व ल
🔌Renu Electronics Pvt. Ltd., पुणे — भरती सुरू — विभाग: उत्पादन, गुणवत्ता, देखभाल, साठवण व लॉजिस्टिक्स, प्रशासन • जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी • Resumé: support@renuelectronics.com
भारतीय रेल्वे — तंत्रज्ञ भरती 2026 (CEN 02/2026) — टेक्निशियन Grade-I सिग्नल (Level 5) व G
🚆भारतीय रेल्वे — तंत्रज्ञ भरती 2026 (CEN 02/2026) — टेक्निशियन Grade-I सिग्नल (Level 5) व Grade-III (Level 2) • एकूण 6,557 पदे • ITI/अप्रेंटिस • ऑनलाइन अर्ज 30/06–29/07/2026 • rrbapply.gov.in
Sai Manpower Services — ऑटोमोबाईल कार निर्मिती कंपनीसाठी भरती — किमान 10वी पास • वेतन ₹15,
🏭Sai Manpower Services — ऑटोमोबाईल कार निर्मिती कंपनीसाठी भरती — किमान 10वी पास • वेतन ₹15,695 (प्रथम वर्ष), ₹27,000 (द्वितीय वर्ष) • वय 18–20 • राहण्याची व्यवस्था, कॅन्टीन • (टीप: ITI/डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी नाही)
Tata Passenger Electric Mobility (QUESS) — Learn & Earn 2026 (NAPS) — 1000+ जागा • ट्रेड:
🚙Tata Passenger Electric Mobility (QUESS) — Learn & Earn 2026 (NAPS) — 1000+ जागा • ट्रेड: MMV, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वायरमन, इलेक्ट्रिशियन इ. • CTC ₹18,149/महिना + retention bonus • सानंद, गुजरात
Technocraft Formworks Company, बिडकीन MIDC (छ. संभाजीनगर) — भरती चालू — 10वी/12वी/ITI फिटर
🔧Technocraft Formworks Company, बिडकीन MIDC (छ. संभाजीनगर) — भरती चालू — 10वी/12वी/ITI फिटर/वेल्डर • वेतन ₹26,000 (हातात) • PF/ESIC, मोफत बस, कॅन्टीन • शिफ्ट 12 तास
Seinumero Nirman Pvt. Ltd., Shindewadi पुणे — कॅम्पस रिक्रुटमेंट — Fitter, Turner, Machinist
🏭Seinumero Nirman Pvt. Ltd., Shindewadi पुणे — कॅम्पस रिक्रुटमेंट (Campus Recruitment) — पदे: Fitter, Turner, Machinist, Machinist Grinder, MMTM, CNC Programming इ. • ITI पासआउट/अंतिम वर्ष पात्र • CTC ₹20,000–₹25,000 (1 वर्ष अप्रेंटिसशिपनंतर) • अप्रेंटिस स्टायपेंड ₹16,500 • PF/ESI, कंपनी वाहतूक, मोफत चहा-नाश्ता, जेवण, निवास सहाय्य • संपर्क: +91 7755975000
Ideal Jobs Placement Services — ITI अप्रेंटिसशिप ट्रेनी कॅम्पस मुलाखत — छत्रपती संभाजीनगर
🤝Ideal Jobs Placement Services — ITI अप्रेंटिसशिप ट्रेनी कॅम्पस मुलाखत — छत्रपती संभाजीनगर येथील 6 आस्थापनांसाठी भरती (Marathwada Auto Compo, Technocraft Toolings, LAPL Automotive, Pranshu Electricals, Pawana Goyam Auto इ.) • ट्रेड्स: Fitter, Welder, Turner, T.D.M, Machinist, Electrician, COPA, Painter • स्टायपेंड ₹14,500–₹17,000/महिना (DBT+MAPS सह) • संपर्क: योगेश तांगडे 99608 80654, दीपक सूर्यवंशी 83788 78750
Metarolls Ispat Pvt. Ltd., जालना — ITI उमेदवारांसाठी भरती — Engineer, Structural Engineer, Electrician/Wiremen/Operator
🏗️Metarolls Ispat Pvt. Ltd., जालना (MIDC फेज-2, दरेगाव) — भरती चालू (Walk-in/Campus Drive) — पदे: Engineer (Fitter/Machinist/Turner/Welder), Structural Engineer, Engineer 5S, Electrician/Wiremen/Operator, Desktop Support Engineer (COPA), Civil Engineer • अनुभव 0–5 वर्षे (फ्रेशर्स पात्र) • Resume: hr@metarolls.com
Konkan Railway Corporation Limited — वॉक-इन इंटरव्ह्यू — 40 पदांची भरती (Fixed Term Contract) — Technician Fitter, CNC Operator, Welder इ.
🚆Konkan Railway Corporation Limited — वॉक-इन इंटरव्ह्यू — 40 पदांची भरती (Fixed Term Contract Basis) — पदे: Technician (Fitter) 08, CNC Machine Operator 10, Fitter–Mechatronics Maintenance 06, EOT/Fork Lift/Tug Operator 05, Jr. Technical Assistant (M&M) 02, Safety Officer 01, Jr. Technical Assistant (Civil) 01, Sr. Technical Assistant (Maintenance) 02, Sr. Technical Assistant (Civil) 01, NDT Technician 02, Technician (Welder) 02 • पात्रता: ITI/Diploma/Degree (पदनुसार) • वॉक-इन तारखा: 20–24 व 27 जुलै 2026, सकाळी 9:00 ते दुपारी 12:00 • ठिकाण: Kaiali Club, Near RRM Office, रत्नागिरी
Workforce Solutions, Pune — अप्रेंटिसशिप संधी — Konecranes, Asian Paints, SM Auto, Grauer & Weil, SJS Decoplast, Tata Batteries, Tata Autocomp, Wheels India
🤝Workforce Solutions, पुणे — अप्रेंटिसशिप संधी (8 कंपन्या) — Konecranes (Welders, 30 जागा, ₹18,000), Asian Paints (Wood Work Technician, 45 जागा, ₹14,000), SM Auto (Fitter/Painter, 15 जागा, ₹17,000), Grauer & Weil (Fitter, 15 जागा, ₹14,500), SJS Decoplast (All Trades, 60 जागा, ₹16,500), Tata Batteries (All Trades, 90 जागा, ₹17,700), Tata Autocomp (All Trades, 60 जागा — मुले/मुली, ₹18,860), Wheels India (Fitter/Welder/Painter, 60 जागा, ₹18,000) • संपर्क: 9175001206, 9075652020 • www.workforce-india.in
Hindustan Aeronautics Limited (HAL) — Recruitment 2026 — Technician, Operator व इतर Non-Executive पदांसाठी 98 जागा — अर्ज: 16 जुलै ते 05 ऑगस्ट 2026
✈️Hindustan Aeronautics Limited (HAL) — भरती 2026 — 98 जागा — Diploma Technician, Operator, Technician, Assistant व इतर Non-Executive पदे • पात्रता: ITI/Diploma/B.Sc./Graduate (पदनुसार) • ऑनलाइन अर्ज: 16 जुलै ते 05 ऑगस्ट 2026 • निवड: Written Test + Document Verification + Medical • कार्यालय: DNK Business Bay, कात्रज-कोंढवा रोड, पुणे 411046 • संपर्क: 9175001206, 9075652020 • www.hal-india.co.in
Aryan Enterprises — NAPS/NATS अप्रेंटिसशिप भरती — ITI ₹16,000, Diploma ₹17,000 — Supa MIDC, Ahilyanagar
🏭Aryan Enterprises — NAPS/NATS अप्रेंटिसशिप भरती — ITI: ₹16,000 • Diploma: ₹17,000 • Graduate: ₹17,000 • B.Tech: ₹18,500/महिना • सुविधा: मोफत वाहतूक, राहणे-खाणे, 8.5 तास शिफ्ट • ठिकाण: Supa MIDC, Ahilyanagar • संपर्क: Aryan Girne 9657344143, Dhananjay Bhalerao 8329157456
Umasons Auto Compo Pvt. Ltd. — अप्रेंटिसशिप भरती — Waluj MIDC & AURIC, छत्रपती संभाजीनगर
🔧Umasons Auto Compo Pvt. Ltd. — अप्रेंटिसशिप भरती — 8 तास: ITI ₹15,500 • 12 तास: ITI ₹20,952 • BMW/Ducati साठी OEM उत्पादन • ठिकाण: Waluj MIDC & AURIC, छ. संभाजीनगर • संपर्क: निखिल शर्मा 9168058819

⚠️ या जाहिराती संबंधित कंपन्यांकडून प्राप्त असून केवळ माहितीसाठी प्रसिद्ध केल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी तपशील स्वतः पडताळावा.

Training, Counselling & Placement Cell

🎯 प्रशिक्षण, समुपदेशन व प्लेसमेंट कक्ष

किनवट ITI चा समर्पित TCPC कक्ष विद्यार्थ्यांना उद्योगांशी जोडतो — प्लेसमेंट संधी, माजी विद्यार्थी नेटवर्क व नियोक्ता नोंदणी एकाच ठिकाणी.

📊
Placement Dashboard
प्लेसमेंट आकडेवारी व अद्ययावत भरती माहिती
🎓
Alumni / माजी विद्यार्थी
यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क व यशोगाथा
🏢
Employer Registration
नियोक्ता / उद्योग नोंदणी — भरतीसाठी संपर्क करा
TCPC कक्षाविषयी सविस्तर पाहा →
Success Story

यशोगाथा

Notices & Downloads

सूचना फलक व डाउनलोड

10
ऑग. 26

📢 अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा (AITT) जुलै 2026 — निकाल घोषित!

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2026 चा निकाल दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी घोषित. निकाल पाहणे, गुणपत्रिका व प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी www.skillindiadigital.gov.in वर आपल्या PRN क्रमांकाने लॉगिन करावे.

नवीन
30
जून 26

रेल्वे भरती — RRB CEN क्र. 02/2026 (टेक्निशियन पदे) — 6557 जागा

टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल व ग्रेड-III विविध ट्रेड्स करिता ऑनलाइन अर्ज 30 जून ते 29 जुलै 2026. सविस्तर माहिती व महत्त्वाच्या तारखांसाठी क्लिक करा.

नवीन
31
जुलै 26

🛑 प्रिय उमेदवार — प्रवेश प्रक्रिया 2026 बाबत महत्त्वाची सूचना

नव्याने अर्ज व निश्चिती 07 ऑगस्टपर्यंत • अर्जातील माहितीत बदल 06-07 ऑगस्ट • एकूण 7 संस्थास्तरीय समुपदेशन फेऱ्या — सविस्तर वेळापत्रक आत पहा.

तातडीचे
25
जुलै 26

तिसरी फेरी प्रवेश निश्चिती — मुदतवाढ (27 जुलै पर्यंत)

तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत 25 जुलै सायं. 5:00 वरून 27 जुलै 2026, सायं. 5:00 पर्यंत वाढवण्यात आली आहे. वाटप झालेल्या पण प्रवेश न घेतलेल्या उमेदवारांना SMS द्वारे कळवण्यात आले आहे.

तातडीचे
29
जून 26

प्रवेश सूचना क्र. 2026/04 — ऑगस्ट 2026 सत्र (संपूर्ण वेळापत्रक)

अंतिम गुणवत्ता यादी 28 जून • पहिली फेरी 02 जुलै • दुसरी 12 जुलै • तिसरी 21 जुलै • चौथी 30 जुलै 2026. सर्व फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक वाचण्यासाठी क्लिक करा.

तातडीचे
23
जून 26

ITI प्रवेश 2026 — मुदतवाढ व गुणवत्ता यादी वेळापत्रक

उमेदवारांच्या सोयीसाठी नवीन नोंदणी, शुल्क भरणे, अर्ज निश्चिती व पर्याय निवड प्रक्रिया 27 जून 2026 सायं. 5:00 पर्यंत खुली. अंतिम गुणवत्ता यादी 28 जून 2026. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

तातडीचे
06
जुलै 26

CTS अखिल भारतीय व्यापार परीक्षा 2026 — वेळापत्रक

प्रात्यक्षिक हॉल तिकीट 23 जूनपासून • प्रात्यक्षिक परीक्षा 06–10 जुलै • CBT परीक्षा 09 जुलै–03 ऑगस्ट • निकाल 10 ऑगस्ट 2026. वाचण्यासाठी क्लिक करा.

महत्त्वाचे
04
जून 26

आधार कार्ड वरील चुकीच्या जन्म तारखेबाबत

प्रवेश अर्ज निश्चित करताना जन्म तारखेतील तारीख व महिना अद्ययावत करण्याची सुविधा. वाचण्यासाठी क्लिक करा.

महत्त्वाचे
04
जून 26

आधार कार्डवरील चुकीच्या माहितीबाबत

नाव, लिंग, जन्मतारीख वा फोटो चुकीचा असल्यास आधार अद्ययावत करून प्रवेश अर्ज सादर करावा. वाचण्यासाठी क्लिक करा.

महत्त्वाचे
05
जून 26

ऑगस्ट 2026 प्रवेश — सुधारित वेळापत्रक जाहीर

प्रवेश सूचना क्र. 2026-02 (दि. 05 जून 2026) नुसार ऑनलाइन अर्ज, अर्ज निश्चिती व गुणवत्ता यादीच्या तारखा. वाचण्यासाठी क्लिक करा.

नवीन
21
मे 26

ऑगस्ट 2026 सत्र प्रवेश सुरू

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्ज 21 मे ते 21 जून 2026. अर्ज: admission.dvet.gov.in

नवीन
01
जून 26

विकल्प अर्ज (Option Form) सुरू

पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प 01 ते 23 जून 2026 पर्यंत सादर करावेत.

महत्त्वाचे
21
मे 26

नि:शुल्क प्रवेश मार्गदर्शन सत्र

संस्थेत रोज सकाळी 10:00 ते 11:00 वाजता प्रवेश प्रक्रियेबाबत नि:शुल्क मार्गदर्शन.

सूचना
Contact

संपर्क

📍

पत्ता / Address

हुतात्मा गोंडराजे शंकर शाह रघुनाथ शाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोकुंदा, किनवट - 431811, जि. नांदेड, महाराष्ट्र.

📞

दूरध्वनी / Phone

02469-XXXXXX

📧

ईमेल / Email

iti.kinwat@dvet.gov.in

📱

हजेरी प्रणाली

hajeri.itikinwat.in

🌐

सोशल मीडिया