🚜

मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel)

वेळापत्रक 2026-27 | शिल्प निदेशक: श्री. गजानन शिंदे | बॅच: B2
1 वर्ष बॅच B2 NCVT / NSQF
📋 अभ्यासक्रम माहिती (DGT Curriculum)
मूलभूत माहिती
NSQF स्तरLevel 3
कालावधी1 वर्ष
क्षेत्र (Sector)Automotive
प्रवेश पात्रताइयत्ता १० वी उत्तीर्ण (विज्ञान व गणितासह)
तासांचे विभाजन (DGT नुसार)
घटकतास
Trade Practical (TP)840 तास
Trade Theory (TH)240 तास
Employability Skills (ES)120 तास
एकूण (OJT वगळून)1200 तास
OJT / Group Project150 तास
📌 टीप: DGT नुसार Trade Theory (240 तास) मध्ये चित्रकला (ED) 40 तास व कार्यशाळा गणित/विज्ञान (WCS) 40 तास समाविष्ट आहेत. म्हणून शुद्ध व्यवसाय सिद्धांत = 160 तास.
प्रमुख शिकण्याचे निष्पत्ती (Key Learning Outcomes)
📚 संपूर्ण अभ्यासक्रम — शिकण्याचे निष्पत्ती (Learning Outcomes)
एकूण 16 शिकण्याचे निष्पत्ती (DGT/CTS — १ वर्ष) — राष्ट्रीय व्यवसाय मानक (NOS) नुसार
  1. 1. विविध साधनांनी मापन व मार्किंग करणे Check & perform measuring & marking using various tools
  2. 2. मूलभूत फास्टनिंग व फिटिंग कामे करणे Perform basic fastening & fitting operations
  3. 3. विद्युत/इलेक्ट्रॉनिक घटक तपासणी व सर्किट जोडणी Trace, test electrical/electronic components & assemble circuits
  4. 4. हायड्रॉलिक व वायुदाब घटक तपासणी Trace & test hydraulic & pneumatic components
  5. 5. वाहन तपशील व VIN समजणे; सर्व्हिस साधने वापरणे Interpret vehicle specification data & VIN; use service tools
  6. 6. LMV/HMV मधून डिझेल इंजिन उघडणे व जोडणे Dismantle & assemble diesel engine from LMV/HMV
  7. 7. डिझेल इंजिन व भाग ओव्हरहॉल, सर्व्हिस व चाचणी Overhaul, service & test diesel engine & parts
  8. 8. शीतकरण व स्नेहन प्रणाली तपासणी व दुरुस्ती Trace, test & repair cooling & lubrication systems
  9. 9. इनटेक व एक्झॉस्ट प्रणाली तपासणी Trace & test intake & exhaust systems
  10. 10. डिझेल इंधन प्रणाली सर्व्हिस व कार्यक्षमता तपासणी Service diesel fuel system & check functionality
  11. 11. स्थिर इंजिन व गव्हर्नर ओव्हरहॉल Overhaul stationary engine & governor
  12. 12. वाहन उत्सर्जन निरीक्षण व प्रदूषण नियंत्रण Monitor vehicle emission & optimize pollution control
  13. 13. अल्टरनेटर व स्टार्टर मोटार ओव्हरहॉल Overhaul alternator & starter motor
  14. 14. LMV/HMV मधील दोष निदान व दुरुस्ती Diagnose & rectify defects in LMV/HMV
  15. 15. अभियांत्रिकी रेखाचित्र (ED) वाचणे व वापरणे Read & apply engineering drawing (ED)
  16. 16. मूलभूत गणित संकल्पना (WCS) Demonstrate basic mathematical concepts (WCS)
💰 रोजगार व करिअर संधी (Career & Employment Opportunities)
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (NTC) मिळते, जे देशभर व परदेशातही मान्यताप्राप्त आहे. खाली विविध रोजगार व करिअर मार्ग दिले आहेत:
💼 वेतनी रोजगार Wage Employment
  • डिझेल मेकॅनिक — वाहन सर्व्हिस सेंटर
  • ट्रॅक्टर / कृषी यंत्र सर्व्हिसिंग
  • ट्रान्सपोर्ट कंपनी — देखभाल तंत्रज्ञ
  • जनरेटर / पंप सेट सेवा तंत्रज्ञ
  • रेल्वे, संरक्षण, PSU पदे
🏪 स्वयंरोजगार Self-Employment
  • स्वतःचे वाहन दुरुस्ती गॅरेज
  • ट्रॅक्टर/डिझेल पंप सेवा केंद्र
  • मोबाईल मेकॅनिक सेवा
  • सुटे भाग विक्री दुकान
🎓 पुढील प्रगती Further Progression
  • अप्रेंटिसशिप (NAPS) — ऑटो उद्योग
  • CITS → ITI निदेशक
  • डिप्लोमा (ऑटोमोबाईल) पार्श्व प्रवेश
  • MMV ट्रेडमध्ये उन्नत प्रशिक्षण
तास विभाजन (~४० आठवडे)
1200
एकूण तास
840
Trade Practical
160
Trade Theory
120
ES — रोजगार कौशल्य
40
ED — चित्रकला
40
WCS — गणित
रंग संकेत
TH — व्यवसाय सिद्धांत ES — रोजगार कौशल्य ED — चित्रकला WCS — गणित SC — Special Class (देशपांडे सर) Special Class TP — प्रत्यक्षिक Revision/STC
साप्ताहिक वेळापत्रक — Mechanic Diesel (बॅच B2)
दिवस10:00–11:0011:00–12:0012:00–12:3012:30–17:00
सोमवार EDरा.मेसवर THव्यवसाय निदेशक मध्यंतर व्यवसाय प्रात्यक्षिक (TP)
मंगळवार WCSरा.मेसवर THव्यवसाय निदेशक मध्यंतर व्यवसाय प्रात्यक्षिक (TP)
बुधवार ESग.पाटील THव्यवसाय निदेशक मध्यंतर व्यवसाय प्रात्यक्षिक (TP)
गुरुवार ESग.पाटील THव्यवसाय निदेशक मध्यंतर व्यवसाय प्रात्यक्षिक (TP)
शुक्रवार ESग.पाटील THव्यवसाय निदेशक मध्यंतर व्यवसाय प्रात्यक्षिक (TP)
शनिवार (१ला/३रा)Optional CourseNIOS 10वी/12वी किंवा अल्प मुदत अभ्यासक्रमOptional Course / पर्यायी अभ्यासक्रम
शनिवार (२रा/४था)🏖️ सुट्टी
संयुक्त विषय वेळापत्रक (ES / ED / WCS)
विषयनिदेशकदिवस व वेळ
ES रोजगार कौशल्य (आठवड्यात ३ तास) गणेश पाटील बुध 10–11गुरु 10–11शुक्र 10–11
ED अभियांत्रिकी रेखाचित्र (आठवड्यात १ तास) राकेश मेसवर सोम 10–11
WCS गणित (आठवड्यात १ तास) राकेश मेसवर मंगळ 10–11
OJT वेळापत्रक — Mechanic Diesel
ट्रेडOJT कालावधीतास
Mechanic Diesel 02 Mar 2027 → 27 Mar 2027 (~४ आठवडे, १५० तास) १५० तास
टीपा: M.Diesel B2 बॅच (ES साठी) | ED व WCS: B1 बॅच, राकेश मेसवर | TH: ५ तास/आठवडा | TH = शिल्प निदेशक श्री. जी. डी. शिंदे | शनिवारी Optional Courses | २रा व ४था शनिवार सुट्टी